#durgpremi hashtag via instagram | #durgpremi images

#durgpremi | See the top and most browsed pictures and videos about the #durgpremi

सिंहगड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर १,४०० मी उंचीवर स्थित आहे. किल्याला चहुबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळसरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. म्हणून तानाजीने किल्या चढायची सर्वात कठीण बाजू निवडली. ही कड्याची बाजू असल्याने ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात केले नव्हते. आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखली जाते. तानाजी व काही मावळे हा ९० अंशाचा कडा चढून गेले. वर पोहोचल्यावर तानाजीचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानमध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयभान कडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळू काढू लागले. परंतु सुर्याजीने परतीचे मार्ग बंद केले व कड्याचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला. . . छायाचित्र - @pranavgaikwad77 . . . #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #santajighorpade #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

🚩राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो🚩 @shivaji__maharaj_07 @shivaji__maharaj_07 #shivajimaharaj #sambhajimaharaj #shambhuraje #swarajya #swarajyarakshaksambhaji #punekar #pune #mumbai #nashik #durgpremi #rajashivchatrapati

।।राजा शिवछत्रपती।। Follow:-@shivaji__maharaj_07 #shivajimaharaj #sambhajimaharaj #amolkolhe #rajashivchatrapati #pune #mumbai #durgpremi #shiv

🙏बुधला माची - किल्ले तोरणा🙏 .. .. .. .. #durgpremi

🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏*दुर्गप्रेमी आयोजित तुळापुर मोहिम* ज्या मातीने स्वराज्यासाठी मरण्याचा देखणा सोहळा पाहिला ज्या मातीने बघितली ज्वलंज्वलंतेजस निष्ठा ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी राजांची अखेरची पावलं उमटली ज्या मातीमध्ये शंभुराजांच्या अखेरच्या रक्तमुद्रा उमटल्या ज्या मातीनं बघितला तो न डळमळणारा स्वाभिमान ज्या मातीनं बघितला 40 दिवसांचा अनन्वित अत्याचार ज्या मातीनं शंभुराजांचे अखेरचे जगदंब जगदंब चे बोल धर्मनिष्ठेने पवित्र झालेल्या त्या मातीमध्ये जाण्याचा एक योग *तुळापुर - वढु. बु. - धर्मवीरगड मोहिम* 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏 #durgpremi

. पाहत राहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9:00 वा. फक्त झी मराठी वर . . #zeemarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

कसा होता आमचा शंभुराजा..!! . * १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा. * वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा. * वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा. * वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा. * वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा. * वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा. *वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा. * वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा. * वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा. *वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा. * वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा. * वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा. *वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा. * वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा. आणि * वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा**** छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा ! ●कळूद्या महाराष्ट्राला आसा होता शंभुराजा वादळासारखा. .. . #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #santajighorpade #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

He came, he saw, and if he didnt entirely conquer but he came as close as the best. . . . #travelstories #nustatravel #adventure #explore #storiesofmaharashtra #sahyadri #westernghats #endurance #maharashtra_igers #pixeldiaries #discover #durgpremi #history #hiking #amazing_shots .

आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणुन कौतुक करतो. या पुलाला ३५० वर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही. 🙌🙌 प्रतापगडाच्या पायथ्याशी पार नावाचे एक गाव आहे. नदी ओलंडन्यासाठी पार गावाजवळ शिवरायांनी १६५८साली ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल बांधून घेतला होता सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे #शिवराय असे शक्तीदाता..... जय भवानी।। जय शिवराय।। जय शंभूराजे।। . . . . #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

#latepost this was completely an unplanned trek this monsoon. had to take one day halt in #nashik visiting one of the least known fort was in my #bucketlist since long. here is a glimpse of fort. shot by: #googlepixel2 #takeonlypictures #leaveonlyfootprints #durgpremi #trailfinders #sahyadri #sahyadrichamavla #summit #greenary #forts #maharashtra_trekkers #shivajifort #solotraveler #solotrekking #yolo #clouds #jayostute_maharashtra #maibhisadakchap #incredibleindia #incrediblemaharashtra since i am down with fever and home today. editing and posting seems a good time killer.

माझ्या राज्याचं जन्मस्थान।❤️ . Must use 👇 #memoriesofmaharastra FOLLOW : @memories_of_maharastra . ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 Pic credit : @shubh_valunj 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ . टीप : १ :तुमचे photoghrapy pic मला पाठवा तें मी आपल्या पेज वर पोस्ट करेल ! २: तुम्ही ह्या पेज च screenshot तुमच्या story ला टाका आणि @memories_of_maharastra ला टॅग करून #10k followers साठी मदत करा ☺️ . . . ⭕️वरील पोस्ट ला ⏩ like करा.....👍 ⏩comment करा...😊 ⏩share करा...🔀 ⏩tag करा 🙂 । । नोट : ⭕️ आपल्या ह्या पेज ला follow केलं नसेल तर आताच करा.. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ . 💜🖤💜🖤💜🖤💜🖤💜🖤💜🖤💜🖤 #memoriesofmaharastra #shivajimaharajhistory #shivnerifort #maharastraforts #durgpremi #adventure #traveler #travellife #huntfort #maharsatra_ig #maharastra_desha #mountains #treeking #thril #hiking #freesoul .

#शिवजन्म_स्थान_शिवनेरी. हा फोटो नोव्हेंबर 1९८4 मध्ये काढला आहे. यामध्ये भीमाशंकर-सिद्धगड-शिवनेरी-जीवधन-नाणेघाट-हरिश्चंद्रगड-रतनगड-भंडारदरा-कळसुबाई असा ट्रेक होता. (शुक्रवार, ९ नोव्हेंबर १९८४ ते रविवार 18 नोव्हेंबर १९८४). (त्याकाळात ही सर्व ठिकाणे अतिशय कमी वर्दळीची होती. लिटरली एकही माणूस नजरेस पडत नसे. रायगड हि असाच होता) (हे ठिकाण सध्या बरेच बदललेले आहे) 🚩🙏🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🙏🚩 . . . . #shivnerifort #shivneri #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

🚩 कुछ नशा है #भगवा ‬की आन का🚩 🚩कुछ नशा हे‪ ‎ #मातृभूमि ‬की शान का🚩 🚩‎लहरा ‬देंगे #भगवा पुरे‪ हिंदुस्तान‬ में🚩 🚩क्योंकि 🚩 ये नशा‪ है #श्री_राम‬ के‪ ‎सम्मान ‬का 🚩🚩 #जय श्री राम 🚩🚩 #rambhakt #shivajimaharaj #bhagwa #vadal #visapurfort #durgpremi #gadvede_trekkers #marathahistory #photographer #videography #bhagavadgita #bhagwarang #life #modeling #hindu #swarajya #ramrajya #jaishreeram

. . पाहत राहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9:00 वा. फक्त झी मराठी वर . . #zeemarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

🏰🚩दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला 🚩🏰 🎪गडांचा राजा राजांचा रायगड 🎪 #durgnaad #gadkille #raigad #durgpremi #trekking #maharashtra_ig

शेर शिवा का छावा था ! देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।। तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही । दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।। दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।। जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।। रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।। गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।। वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को । कौन जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।। मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था । है दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।। जय शंभूराजे 🚩 जय शिवराय 🚩 . . . #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩

मस्तक तिथेच टेकविन जिथे माझ्या राज्याच्या पदचिन्हाचा स्पर्श असेल माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून माझ्या छत्रपतींचे प्रतिबिंब दिसेल नाभुतो नाभविष्यती असे आमचे दैवत शिवछत्रपती शिवाजी राजे !!!! #shivajimaharaj #maratha #royalmarathi #shivajimaharajhistory #shivajiraje #jaishivray #jagadamb #chatrapati #sahyadri #sahyadrichamavla #durgpremi #marathaempire #maharashtra_desha

Follow us social media accounts


This product uses the Instagram API but is not endorsed or certified by Instagram. All InstagramTM logos and trademarks displayed on this application are property of Instagram.